Balumama Chya Navan Chang Bhala | मायप्पाचा बाळूवरचा राग अनावर | Episode Update | Colors Marathi

2019-04-10 4

कलर्स मराठीवरील 'बाळुमामाच्या नावानं चांगभलं' या मालिकेत बाळूचं बिघडत चाललेलं वागणं बघून मायप्पा त्याच्यावर खूप चिडले आहेत. त्यावर आता हिरप्पाने जर सत्यवा आणि बाळूच्या लग्नाचा प्रस्ताव मायप्पासमोर मांडला तर मायप्पा काय करतील?

Free Traffic Exchange